महत्वाच्या बातम्या

मुंबई इंडियन्सच्या संघात वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजाची एंट्री
Mar 28 2019 12:00AM

मुंबई - दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबई इंडियन्सच्या आयपीएलमधील अभियानाची सुरुवात पराभवाने झाली आहे. एकीकडे स्पर्धेत अपेक्षित सुरुवात झाली नसतानाच प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळेही मुंबईचा संघ त्रस्त झाला आहे. दरम्यान, दुखापतग्रस्त झालेला वेगवाग गोलंदाज अॅडम मिलने याच्याजागी बदली खेळाडू म्हणून वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याचा मुंबई इंडियन्सच्या संघात समावेश करण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सलामीच्या लढतीदर...

अधिक वाचा