महत्वाच्या बातम्या

शासकीय मदतीचे श्रेय घेणाऱ्या मिरा भाईंदर मधील राजकारण्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत - अनु पाटील (मनसे)
25 minutes ago

भाईंदर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या संकटाच्या काळात असंख्य लोकं आपापल्या परीने कर्तव्य भावनेने प्रसिध्दी टाळुन शक्य ती मदत करत असताना मिरा भाईंदरमध्ये मात्र काही नगरसेवक व राजकारण्यांची राजकिय चमकोगीरी मात्र कमी होताना दिसत नाही. स्वत:चे योगदान नसताना देखील त्याचे श्रेय लाटण्याचा प्रकार केला जात असल्याने अश्या चमकोगीरी करणाऱ्यांवर टिकेची झोड उठत आहे. तर प्रशासकिय मदत कार्याच्या ठिकाणां पासुन या राजकारण्यांना आवरा अशी मागणी आता होत आहे. अधिक वाचा