महत्वाच्या बातम्या

लाॅकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ठाणे ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई! लाॅकडाऊनची मुदत 1...
Jul 11 2020 2:18PM

भाईंदर (प्रतिनिधी): मिरा-भाईंदर शहरामध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण आणि मृत्यूची संख्या पाहता लोकप्रतिनिधीं कडून सातत्याने पुन्हा लॉक डाऊनची मागणी केली जात होती. त्या अनुषंगाने 1 जुलै पासून 10 दिवसां करिता पुन्हा लॉकडाऊन केले होते त्याची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर पुन्हा आठ दिवसासाठी म्हणजेच पुढील 18 जुलैपर्यंत लाॅकडाऊन वाढविण्याचा निर्णय महानगरपालिके कडून घेण्यात आला आहे. या लाॅकडाऊनच्या काळात ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ . शिवाजी राठोड व अपर अधी...

अधिक वाचा

खेल-खिलाड़ी

मुंबई इंडियन्सच्या संघात वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजाच...
Mar 28 2019 12:00AM

मुंबई - दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबई इंडियन्सच्या आयपीएलमधील अभियानाची सुरुवात पराभवाने झाली आहे. एकीकडे स्पर्धेत अपेक्षित सुरुवात झाली नसतानाच प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळेही मुंबईचा संघ त्रस्त झाला आहे. दरम्यान, दुखापतग्रस्त झालेला वेगवाग गोलंदाज अॅडम मिलने याच्याजागी बदली खेळाडू म्हणून वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याचा मुंबई इंडियन्सच्या संघात समावेश करण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सलामीच्या लढतीदर...

अधिक वाचा

राजनीति

कांदळवणाची कत्तल प्रकरण भोवले आमदार नरेंद्र मेहतावर गुन्ह...
Sep 19 2019 12:00AM

७-११ क्लबच्या बांधकामात अनेक नियम डावलून आणि कांदळवणाची कत्तल करून हा क्लब उभारल्या प्रकरणी मीरा-भाईंदर शहराचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याच प्रमाणे या प्रकरणाची चौकशी एका स्थायीय गुन्हे शाखा अथवा केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखा यांचे मार्फत करावी असे देखील आपल्या आदेशात नमूद केले आहे . या ७-११ क्लबच्या बांधाकाम मंजुरी प्रकरणात मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तां पासून अनेक अधिकाऱ्य...

अधिक वाचा

महाराष्ट्र

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या वक्तव्याने नवीन वाद! ब्राह...
Mar 14 2020 12:00AM

नागपूर : राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्यांवरून ब्राह्मण समाजाला लक्ष्य केले. ब्राह्मण परदेशातून भारतात आले आणि ते आम्हाला प्रमाणपत्र आणा म्हणून अक्कल शिकवत आहेत, असे विधान त्यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. उत्तर नागपूरच्या इंदोरा मैदानात ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. राऊत यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. फु...

अधिक वाचा

देश-विदेश

दिल्लीत पिझ्झा डिलिव्हरी बॉयला करोना, ७२ घरे सील
Apr 16 2020 12:00AM

दिल्लीतील मालवीय नगरातील ७२ कुटुंबांना क्वारंटीन करणयात आले आहे. याचे कारण म्हणजे या घरांमध्ये पिझ्झाची डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अधिक वाचा

Make it modern

Popular Posts