टॉप न्यूज़

Coronavirus: मुकेश अंबानी मदतीला धावले; अवघ्या दोन आठवड्यांत कोरोनाबाधितांसाठी रुग्णालय उभारले

Mar 24 2020 12:00AM

मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अनेक स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे महिंद्रा आणि टाटासारखे उद्योग समूहसुद्धा सरकारच्या मदतीसाठी पुढे सरसावल्याचं पाहायला मिळत आहे. आनंद महिंद्रांच्या पाठोपाठ

प्रतिक्रिया

View all Comments