टॉप न्यूज़

कोरोना का असर: आधार-पैन कार्ड लिंक की तारीख बढ़ी आगे जानें अब क्या हुई आखिरी डेट

Mar 24 2020 12:00AM

: कोरोना विषाणूने सध्या जगभर धुमाकूळ घेतला आहे. प्रत्येक जण या संसर्गजन्य विषाणूची लागण होऊ नये यासाठी काळजी घेतोय. मात्र तरी देखील सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणहुन अफवा किंवा भीती पसरवण्याचा प्रकार केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना संदर्भात अचूक माहिती देणारे किट लोणावळ्यातील मायलॅब डिसकव्हर सोल्युशन प्रा. लिमिटेड कंपनीने तयार केले आहे. या किटला ड्रग्ज कंट्रोल आँफ इंडियाने मान्यता दिली आहे. जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना मायलॅब सोल्युशन कंपनीने बनविलेले सदरचे किट भारतामध्ये कोरोना संसर्गाची माहिती मिळविण्याकरिता उपयुक्त ठरणार आहे.

प्रतिक्रिया

View all Comments