महाराष्ट्र मुंबई

समाजसेवक वरीष्ठ पत्रकार निसार अली यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर!

संपादक: मोईन सय्यद/ मुंबई प्रतिनिधी मुंबई: दैनिक सकाळ व दैनिक पुढारीचे पत्रकार, प्रसिद्ध समाजसेवक निसार अली सय्यद यांना राज्यस्तरीय कोरोना योद्धा पत्रकार पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हा पुरस्कार दिनांक 15 व 16 नोव्हेंबर रोजी, अकोला अंत्री येथे होणाऱ्या ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या एकमेव पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने 15 व्या वार्षिक संमेलनात मान्यवरांच्या […]